Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहच्या फिटनेसचं 'हे' आहे खास रहस्य!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह फिटनेस क्वीन आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv

अनेकदा रकुल सोशल मीडियावर तिची कर्वी फिगर प्लॉन्ट करताना दिसली आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv

नेमकं रकुलच्या फिटनेस रहस्य काय? हे जाणून घ्या

Rakul Preet Singh | Saam Tv

रकुल तिचे शरीर फिट राहण्यासाठी व्यायाम करते.

Rakul Preet Singh | Saam Tv

शरीराला फिट ठेवण्यासाठी रकुल स्ट्रेचिंग करते.यामुळे तिची बॉडी फिट राहते.

Rakul Preet Singh | Saam Tv

रोज सकाळी रकुल दोन ग्लास गरम पाणी पिते.

Rakul Preet Singh | Saam Tv

रकुल रोज सकाळी सूर्यनमस्कार करते. यावेळी ती तिच्या शरीराला अलगतरित्या हाताळते.

Rakul Preet Singh | Saam Tv