Malaika Arora: वय वर्ष ४७ केवळ आकडाच! सौंदर्य टॉपच्या अभिनेत्रींना लाजवेल असं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सेलिब्रिटी

बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटीमध्ये अभिनेत्री मलायका अरोराची गणना केली जाते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

हटके स्टाईल

मलायकाने तिच्या हटके स्टाईलनं चाहत्यांना खूश केलं आहे.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

ग्लॅमरस लूक

मलायका ग्लॅमरस लूकमध्ये नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

कुल

या फोटोत मलायका स्टनिंग लूकमध्ये कुल दिसत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

लूक

स्मोकी आय आणि न्यूड मेकअपमध्ये मलायकाने किलर पोज दिल्या आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

फिटनेस क्वीन

बॉलिवूडमधील फिटनेस क्वीन म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

क्लीन बोल्ड

मलायकाच्या ग्लॅमरस लूकने चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

NEXT: Marriage Rituals| लग्नानंतर नवरी मुलीसोबत करवली का जाते?