Google Search: कधीही Google वर 'या' गोष्टी सर्च करू नका!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुगल सर्च

कोणत्याही गोष्टींची माहिती हवी असल्यास सर्वजण गुगल सर्च करतात.

Google Search | Saam Tv

ऑनलाईन सावधगिरी

मात्र ऑनलाईन सावधगिरी म्हणून गुगलवर काय सर्च करू नये हे माहित असुद्यात

Google Search | Saam Tv

चाइल्ड पॉर्न

चाइल्ड पोर्नबाबत कधीही गुगल वर सर्च करू नये.

Google Search | Saam Tv

बॉम्ब बनवणं

गुगलवर बॉम्ब कसं बनवतात हे सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Google Search | Saam Tv

पीडितेची माहिती शेअर करणे

लैंगिक छळ अथवा इतर अत्याचाराला बळी पडलेल्या व्यक्तीची खासगी माहिती शेअर करणे देखील गुन्हा आहे. अशा महिलेचे नाव, फोटो व इतर माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये.

Google Search | Saam Tv

गर्भपात

Google वर गर्भपात कसा करावा, याबाबत कधीही सर्च करू नये. गर्भपाताबाबत नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर गर्भपात कसा करावा याबाबत सर्च करत असल्यास अडचणीत येऊ शकाल.

Google Search | Saam Tv

NEXT: Prajakta Mali: लग्नाचा काय बेत प्राजु?