Food : पावसाळ्यात अळूची पाने खाल्ल्यास होतील अनेक फायदे !

कोमल दामुद्रे

अळूच्या पानात जीवनसत्त्व अ, ब, क व कॅल्शियम, पोटॅशियम आणि एंटीऑक्सीडेंट अधिक प्रमाणात आढळतात.

Taro benefits in marathi | Canva

पावसाळ्यात अळूच्या पानांची भाजी किंवा वड्या बनवल्या जातात.

Alu Vadi | Canva

अळूच्या पानात असणाऱ्या गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.यात अधिक प्रमाणात फायबर असल्यामुळे भूक कमी लागते. यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो.

Control Blood Pressure | Canva

यात अधिक प्रमाणात फायबर असल्यामुळे भूक कमी लागते. यामुळे वजन कमी करण्यास फायदा होतो.

Weight loss tips | Canva

तसेच यात बीटा कॅरेटीन भरपूर असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

Eye Health tips | Canva

अळूच्या पानांत असणाऱ्या गुणधर्मामुळे हृदयासंबंधित असणाऱ्या अनेक समस्या नाहीशा होतात.

Heart Health tips | Canva

यात लोहाची मात्रा अधिक प्रमाणात असल्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

taro leaves benefits | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

disclaimer | Canva