HBD Sunny Leone: असा होता कारणजीत कौर ते सनी लिओनी पर्यंतचा प्रवास

Shivani

सनी लिओनी आज आपला 41 वाढदिवस साजरा करते आहे.

Sunny Leone | Instagram

सनीचे खरे नाव करणजीत कौर आहे.

Sunny Leone | Instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

Sunny Leone | Instagram

बिग बॉस 5 पासून सनी लिओननं एन्टरटन्मेंट विश्वात पदार्पण केला. या शोमुळे ती प्रकाशझोतात आली.

Sunny Leone | Instagram

सनीचीच्या एका मैत्रिणीने लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी ओळख करून दिली. त्यानंतर सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Sunny Leone | Instagram

2018 मध्ये, सनीच्या जीवनावर आधारित एक वेब सीरिज आली, तिचे नाव 'करनजीत कौर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' असे होते.

Sunny Leone | Instagram

सनीने 2016 मध्ये 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवले

Sunny Leone | Instagram

सनी कोट्यावधीची मालकीण आहे. तिच्याकडे आलिशान घर आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

Sunny Leone | Instagram

अलीकडेच सनीची वेबसिरिज ‘अनामिका ‘ प्रदर्शित झाली.

Sunny Leone | Instagram

सनीला तीन मुले असून ती तिच्या पतीसोबत राहते.

Sunny Leone | Instagram

सनी ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये देखील खूप सुंदर दिसते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunny Leone | Instagram