Shivani Tichkule
रिचा सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
नुकतेच रिचाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये रिचाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
रिचाने फुक्रे आणि गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटांमुळे आपली ओळख प्रस्थापित केली.
रिचाही अभिनयासाठीच नाही तर बेधडक वक्तव्यांसाठीही चर्चेत असते.