Rashi Bhavishya: गणरायाच्या आगमनाने 'या' राशींचं भाग्य उजळणार

सतीश दौड-पाटील

मेष

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

Mesh Daily Horoscope | Saam Tv

वृषभ

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. गणपती बाप्पाचा आशिर्वाद लाभेल.

Vrushabh, Daily Horoscope | Saam Tv

मिथुन

मिथुन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Mithun, Daily Horoscope | Saam Tv

कर्क

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गणपती बाप्पाची पूजा केल्याने अडचणी दूर होतील.

Kark, Daily Horoscope | Saam Tv

सिंह

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. गणपती बाप्पाची पूजा केल्याने अडचणी दूर होतील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : गणपती बाप्पाचा आशिर्वाद आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. गणपती बाप्पाचा आशिर्वाद लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्चिक

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. गणरायाची पूजा करा

Vruchik Rashi | Saam TV

धनू

धनू : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. गणरायाचा आशिर्वाद लाभेल

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. गणपती बाप्पाचा आशिर्वाद लाभे राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत. गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा करा.

Meen Rashi | Saam TV

NEXT: रिंकू राजगुरुच्या 'या' गोष्टी अनेकांना माहीतच नाहीत

Rinku Rajguru | Instagram