Ganesh Chaturthi Special Places: यंदाच्या गणेशोत्सवात डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या 'या' शहरांध्ये करा ट्रीप प्लॅन

Ruchika Jadhav

गणेशोत्सव 

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

गणेशोत्सव जल्लोषात साजरा

सर्वजण यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे प्लॅनींग करतायत.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

गोवा

गणेशोत्सवात सुट्टी काढून तुम्ही बाहेर जाणार असाल तर गोव्यामध्ये भेट देऊ शकता.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

आंध्र प्रदेश

कनिपक्कम हे आंध्र प्रदेशमधील एक ठिकाण आहे. येथे छुपे रत्न आहेत.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

सांस्कृतिक राजधानी

पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे येथे सर्वच सण उत्साहाने साजरे केले जातात.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

गोवा ट्रिप

गोव्याला फिरायला जावं असं अनेकांचं स्वप्न असतं. त्यामुळे या गणेशोत्सवात तुम्ही कुटुंबासोबत गोवा ट्रिपवर जाऊ शकता.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

हैदराबाद

हैदराबाद हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे. तुम्ही यंदा या शहरात फिरण्याचा प्लॅन करू शकता.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

मुंबई

यासह मुंबईत देखील मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi Special Places | Instagram

Joint Pain Relief: सांधेदुखीवर रामबाण उपाय; दुखणं कायमचं पळून जाईल

Joint Pain Relief | Saam TV