Ganpati Sarees: यंदाच्या गणेशोत्सवासाठी भन्नाट साडी कलेक्शन; नक्की ट्राय करा

Ruchika Jadhav

साडी कलेक्शन

गणपतीसाठी सर्वच महिला नवीन साडी कलेक्शन शोधतात.

Ganpati Special Sarees | Instagram

गुलाबील ब्लाऊज

पांढरी साडी आणि गुलाबील ब्लाऊज असं काँबीनेशन साडीमध्ये फार सुंदर दिसतं.

Ganpati Special Sarees | Instagram

ब्लॅक क्रॉप टॉपवर पिवळी साडी

थोडं वेगळं ट्राय करायचं असेल तर ब्लॅक क्रॉप टॉपवर पिवळी साडी उठून दिसेल.

Ganpati Special Sarees | Instagram

नऊवारी साडी

पिवळ्या रंगाची नऊवारी साडी देखील तुम्ही ट्राय करू शकता.

Ganpati Special Sarees | Instagram

साडी कलेक्शन

खनाच्या साड्याही फार शोभून दिसतात. त्यामुळे यंदा तुम्ही हे कलेक्शन ट्राय करा.

Ganpati Special Sarees | Instagram

सासश्रृंगारात

मराठ मोळ्या सासश्रृंगारात तुम्ही केसांचा बन बांधल्यास सौंदर्य आणखीन खुलेल.

Ganpati Special Sarees | Instagram

हिरव्या रंगाची नक्षी

सिंपल लूर्कमध्ये हिरव्या रंगाची नक्षी असलेली साडी परिधान करा.

Ganpati Special Sarees | Instagram

हेअर स्ट्रेटनींग

हेअर स्ट्रेटनींग करून तुम्ही सिंपल लूक देखील ठेवू शकता.

Ganpati Special Sarees | Instagram

Groom With Katar: लग्नामध्ये नवरदेवाच्या हातात कट्यार का देतात?

Groom With Katar | Saam TV