Dagdusheth Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपती जन्मसोहळा यंदा सोन्याच्या पाळण्यात

साम टिव्ही ब्युरो

आज माघी गणेश जयंती आहे. राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे.

Dagdusheth Ganpat

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही यंदा आकर्षक रंगसंगतीत आंनद सोहळा पार पडतो आहे.

Dagdusheth Ganpati

 माघी गणेशजयंती निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगी ध्वज रंगसंगतीची सजावट केली आहे.

Dagdusheth Ganpati

तिरंगी ध्वजाच्या सजावटीने हे मंदिर सुशोभित दिसते आहे

Dagdusheth Ganpati

दगडूशेठ गणपतीचा मुख्य गणेशजन्म सोहळा यंदा सुवर्ण पाळण्यात करण्यात आला

Dagdusheth Ganpati

या निमित्ताने दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली आहे

Dagdusheth Ganpati

गणेश जयंतीला दरवर्षी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या मार्गावर भक्तांची गर्दी दिसून येते.

Dagdusheth Ganpati

NEXT:महाराष्ट्राच्या राजकारणातील 'या' आहेत सर्वात सुंदर महिला नेतृत्व