Sonalee kulkarni: सोनालीने साकारला गणपती बाप्पा, 'यंदा गणेशोत्सव भावनिक आणि गणेशमूर्ती खास, म्हणत सांगितलं नेमकं कारण

Vishal Gangurde

कलाकारांच्या घरी गणरायाचं आगमन

गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकारांच्या घरी गणरायाचं आगमन होत आहे.

Sonalee kulkarni | instagram

सोनालीच्या घरातील गपणती बाप्पा

सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या घरातील गणरायाचे फोटो शेअर केले आहेत.

Sonalee kulkarni | instagram

सोनालीसाठी यंदा गणेशोत्सव भावनिक

सोनालीने फोटो शेअर करत 'यंदाचा गणेशोत्सव खूप भावनिक आहे. यंदाची मूर्ती खूप खास असल्याचं सांगितलं आहे.

Sonalee kulkarni | instagram

सोनालीने देहूवरून आणली खास माती

सोनालीने देहूवरून आणलेल्या मातीने संत तुकाराम यांच्या रुपातील गणरायाची मूर्ती तयार केली आहे.

Sonalee kulkarni | instagram

सोनालीचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

सोनाली दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते.

Sonalee kulkarni | instagram

सोनालीने मूर्तीसाठी वापरले नैसर्गिक रंग

सोनाली कुलकर्णीने शाडूची माती, कागदाचा लगदा,पाणी आणि नैसर्गिक रंग वापरून गणपती बाप्पा साकारला आहे.

Sonalee kulkarni | instagram

सोनाली पिंपरी-चिंचवडमध्ये साजरा करणार गणेशोत्सव

सोनाली तिच्या पिंपरी चिंचवड शहरातील तिच्या घरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: गुलाबी साडीतील प्राजक्ता माळीचा लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड

Prajakta Mali | Instagram @prajakta_official