Reema Sen: Gangs of Wasseypur मधील बोल्ड अभिनेत्री चाळीशीतही तरूणाईला करते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रिमा सेन ही बंगाली प्रसिद्धअभिनेत्री आहे.

Reema Sen | Instagram

रिमा सेनने जाहीरातीमधून सुरू केलेला प्रवास आज थक्क करणारा आहे.

Reema Sen | Instagram

मराठीपासून, हिंदी तेलुगू मल्याळम अशा विविध भाषिक सिनेमांमध्ये रिमाने काम केले आहे.

Reema Sen | Instagram

रिमा ही तिच्या बोल्ड सिनसाठी प्रसिद्ध आहे. तिने अनेक चित्रपटात बोल्ड भूमिका केल्या आहे. तर काही फोटोशूटमुळे ती चर्चेत राहिली होती

Reema Sen | Instagram

2011 मध्ये आलेल्या अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्ज ऑफ वासेपूरने रीमा कमालीची प्रसिद्धीझोतात आली ज्यामध्ये तिने 'दुर्गा' नावाची भूमिका साकारली होती.

Reema Sen | Instagram

सोशल मीडियावर रिमाचे बोल्ड लूकमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत

Reema Sen | Instagram

अभिनेत्री सिनेमासृष्टीपासून दूर असली तरी तिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

Reema Sen | Instagram

NEXT:Beautiful Actress| तुझी मधाळ अदा करी घायाळ जिवा...हनी रोज जणू सौंदर्याची खाण...