साडीत खुललं गौरीचं देखणं सौंदर्य...|Gauri Kulkarni

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने लोकप्रिय आहेत. त्यापैंकी एक म्हणजे गौरी कुलकर्णी

Gauri Kulkarni | Instagram

गौरी तिच्या सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकते.

Gauri Kulkarni | Instagram

आई कुठे काय करते या मालिकेतील गौरी साऱ्यांनाच ठाऊक आहे.

Gauri Kulkarni | Instagram

सोशल मीडियावरही गौरी कमालीची सक्रिय असते.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीच्या निखळ हास्यावर चाहते फिदा झाले आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

या फोटोत गौरी खुपच सुदंर दिसत आहे.

Gauri Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर गौरीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत

Gauri Kulkarni | Instagram

NEXT:Mouni Roy| हॉट आणि बोल्ड 'कलरफुल' मौनी

Mouni Roy | Instagram @imouniroy