Gauri Kulkarni : यशसोबत लग्न कर गं कधीचा... ; चाहत्याला लागलीये गौरीच्या लग्नाची चिंता

Ruchika Jadhav

गौरी कुलकर्णी आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहे.

Gauri Kulkarni | Instagram

इथे ती गौरी हे पात्र साकारते.

Gauri Kulkarni | Instagram

सध्या गौरी तिच्या आणि यशच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचं यशसोबत लग्न व्हायला हवं असं चाहत्यांना वाटतं.

Gauri Kulkarni | Instagram

गौरी अभिनेत्रीसह एक उत्ताम गायिका देखील आहे.

Gauri Kulkarni | Instagram

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

Gauri Kulkarni | Instagram

२३ सप्टेंबर रोजी गौरी तिचा वाढदिवस साजरा करते.

Gauri Kulkarni | Instagram
Gautami Patil | Instagram