Gauri Nalawade : नुसता धुराळा! गौरीचे नवीन फोटो पाहून तुम्हालाही 'वेड' लागेल

Shivani Tichkule

गौरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Gauri Nalawade Photos | Instagram

गौरीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहे.

Gauri Nalawade Images | Instagram

या फोटोमध्ये गैरीने काळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

Gauri Nalawade Photoshoot | Instagram

गौरीच्या या लूकवर चाहते फिदा.

Gauri Nalawade Actress | Instagram

सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gauri Nalawade Age | Instagram

स्टार प्रवाहवरील 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

Gauri Nalawade Family | Instagram

स्वप्नांच्या पलिकडे मालिकेतील वैदेही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Gauri Nalawade Instagram | Instagram

फार कमी वेळात गौरीनं प्रेक्षकांची मनं जिंकली.

Gauri Nalawade Boyfriend | Instagram

NEXT : मराठमोळ्या सईच्या 'या' फोटोवरून हटणार नाही नजर!