Gauri Nalawade: सुर्यफुलासारखं खुललं गौरीचं सौदंर्य!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

स्वप्नांच्या पलीकडले मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे

Gauri Nalawade | Instagram

सोशल मीडिया

अभिनेत्री गौरी नलावडे हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेयर केले आहेत.


Gauri Nalawade | Instagram

सक्रीय

अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.


Gauri Nalawade | Instagram

फोटोशूट

गौरीने हटक्या अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.


Gauri Nalawade | Instagram

फोटो

ज्यामध्ये गौरीच्या हातात सुर्यफुल असून तिने फोटो क्लिक केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram

सौंदर्य

निर्सगाच्या सानिध्यात गौरीचं सौंदर्य घायाळ करणार आहे.

Gauri Nalawade | Instagram

व्हायरल

सोशल मीडियावर गौरीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Gauri Nalawade | Instagram

NEXT: Pooja Sawant|कोरीव नक्षी पाठीवरती.. खिळले डोळे तुझ्याभोवती..