Gautami Patil : जानू विना रंगच नाय... गौतमी पाटीलचा VIDEO पाहिलात का?

Satish Daud Patil

लावणी डान्सर गौतमी पाटील सध्या खूपच चर्चेत आहे.

Gautami Patil Latest Video | Instagram

गौतमीच्या डान्सने राज्यभरातील तरुणांना वेड लावलं आहे.

Gautami Patil Video Latest | Instagram

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते.

Gautami Patil Video | Instagram

काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यक्रमात मोठा वाद सुद्धा झाला होता.

Gautami Patil Viral | Instagram

गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती.

Gautami Patil Viral Video | Instagram

दरम्यान गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Gautami Patil Dance Video | Instagram

गौतमी पाटील व्हिडीओत जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे.

Gautami Patil Video | Instagram

काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ विकृतांनी व्हायरल केला होता.

Gautami Patil Video | Instagram

NEXT : उफ्फ तेरी अदा... वयाच्या ४० व्या वर्षीही श्रिया दिसते खूपच बोल्ड

Shriya Saran | Instagram/ @shriya_saran1109