Sandhya : हवा गौतमीची मात्र जलवा संध्याचा; हॉट फोटो पाहून तुमच्याही हृदयात वाजेल ज्वानीचा खुळखुळा

Ruchika Jadhav

संध्या ही गौतमी पाटीलची मैत्रीण आहे.

Sandhya | Instagram

गौतमी प्रमाणेच संध्या देखील लवकरचं मार्केट जाम करणार अशी चर्चा सुरू आहे.

Sandhya | Instagram

संध्या देखील ठसकेदार लावणी सादर करते.

Sandhya | Instagram

वेगवेगळ्या गावांमध्ये तिच्या लावणीची आदा तरुणांना घायाळ करते.

Sandhya | Instagram

संध्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे.

Sandhya | Instagram

सुरुवातीला तिने गौतमीच्या कार्यक्रमात साईड डान्सर म्हणून दिसली.

Sandhya | Instagram

आता तिचे स्वत:चे भव्य दिव्य शो होतात.

Sandhya | Instagram

१ नोव्हेंबर रोजी संध्या तिचा वाढदिवस साजरा करते.

Sandhya | Instagram
Shehnaaz Gill | Instagram