Vishal Gangurde
गायत्री कोरपे सोशल मीडियावर तिच्या लूकसाठी चर्चेत असते.
गायत्री कोरपेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
गायत्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
गायत्रीचे इन्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
गायत्री मुंबईकर आहे.
गायत्रीचा वाढदिवस ३१ डिसेंबर रोजी असतो
गायत्री आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
गायत्री टिकटॉकवर खूप प्रसिद्ध झाली होती.