Valentine Week : प्रेमवीरांनो सज्ज व्हा! गर्लफ्रेंडला खूश ठेवायचंय तर व्हॅलेन्टाईन वीक नीट चेक करा

कोमल दामुद्रे

फेब्रुवारी महिन्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणून महिना म्हणतात साजरा केला जातो.

Valentine Week | canva

7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन वीक होईपर्यंत आणि या आठवड्यात लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात.

Valentine Week | canva

जाणून घेऊया कोणत्या दिवशी काय आहे

Valentine Week | canva

7 फेब्रुवारी रोजी रोज डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही गुलाब देऊन तुमचे मन व्यक्त करू शकता.

Rose day | canva

८ फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो

Promise day | canva

9 फेब्रुवारी रोजी चॉकलेट दिन साजरा केला जातो आणि या दिवशी चॉकलेट देऊन आपल्या पार्टनरला खूश ठेवले जाते

Chocolate day | canva

टेडी डे 10 फेब्रुवारीला असतो आणि लोक त्यांच्या जोडीदारांना खेळणी गिफ्ट देतात.

Teddy day | canva

11 फेब्रुवारीला Promise Day साजरा केला जातो आणि या दिवशी लोक त्यांच्या प्रेमासह राहण्याचे वचन देतात.

Promise Day | canva

12 फेब्रुवारीला Hug Day साजरा करुन लोक एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात

Hug Day | canva

13 फेब्रुवारीला Kiss Day साजरा करुन एकमेकांवर असणारे प्रेम व्यक्त केले जाते.

Kiss Day | canva

14 फेब्रुवारीला Valentine Day साजरा करुन पार्टनर एकमेकांना Special Feel करुन देतात

Valentine Day | canva

Next : ब्लड प्रेशर वाढल्यावर दिसतात 'ही' 7 लक्षणे