Satish Daud Patil
नागराज मंजुळे यांचा घर बंदुक बिरयानी या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पहायाला मिळत आहे.
चित्रपटात आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सैराटमधील परश्या म्हणून ओळखला जाणारा आकाश ठोसर नव्या हिरॉईनसोबत दिसणार आहे.
सायली पाटीललने यापूर्वी झुंड चित्रपटात काम केलं आहे, या चित्रपटातही तिची इमेज तरुणांना भावणारी आहे.
चित्रपटातील तीन गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली असून या गाण्यांनीही अल्पावधीतच धुमाकूळ घातला आहे
ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे.
चित्रपटात सायली पाटील आणि आकाश ठोसर याची प्रेमकहाणीही बहरत आहे.