Sayali Patil : ओ भावना भाभी! झुंडमधील सायली बनणार 'परश्या'ची हिरॉईन, पाहा PHOTO

Satish Daud-Patil

मराठमोळी अभिनेत्री सायली पाटील सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Sayali Patil Instagram | Instagram

सायली पाटील सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

Sayali Patil Photos | Instagram

नुकतेच सायली पाटीलने हिरव्या रंगाच्या साडीत सायली पाटीलने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Sayali Patil Latest Photos | Instagram

सायली पाटीलच्या साडीमधील नवीन लूकला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

Sayali Patil Husband | Instagram

अनेकांनी सायली पाटीलच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला भावना भाभी असं म्हणून संबोधलं आहे.

Sayali Patil Movie | Instagram

सायली पाटीलला झुंडनंतर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

Sayali Patil Age | Instagram

सायली पाटीलने झुंडमधील आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Sayali Patil News | Instagram

झुंड चित्रपटानंतर सायली पाटील आता 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sayali Patil Looks | Instagram

 काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. 

Sayali Patil New Photos | Instagram

 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात आकाश ठोसर व सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.

Sayali Patil | Instagram

NEXT : कडक लूक अन् कातिल अदा, पूजाच्या अदांवर नेटकरी फिदा

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja