Sayli Patil: बोलके डोळे, नाजूक ओठ, गुलाबी गाल...';सायलीच्या गोड हास्यावर चाहते फिदा

Vishal Gangurde

सायली पाटील चर्चेत

सायली पाटील चर्चेत आली आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

नवनवीन फोटो करते शेअर

सायली पाटील नवनवीन फोटो शेअर करत असते.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

'घर बंदूक बिरयानी' सिनेमातून दाखवली अभिनयाची झलक

सायली पाटीलने नुकतीच 'घर बंदूक बिरयानी' सिनेमातून अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

सिनेसृष्टीत नवी ओळख

सायलीने सिनेसृष्टीत एक नवी ओळख निर्माण केली आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

तरुणाईचा नवा क्रश

सायली महाराष्ट्रातल्या तरुणाईचा नवा क्रश बनली आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

'गुन गुन गर्ल'

सायलीने 'गुन गुन गर्ल' अशी ओळख निर्माण केली आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

मोठा चाहता वर्ग

सायलीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

फोटो होतात व्हायरल

सायलीचे फोटो व्हायरल होतात.

Sayli Patil | Instagram/@sayliipatil

Next: गौतमीला टक्कर देणारी डान्सर चर्चेत

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_