Girija Prabhu: साजिरी गोजीरी गिरीजा कसली क्यूट दिसते ना!

Ruchika Jadhav

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून गिरीजाने मोठी प्रसिद्धी कमावली आहे.

Girija Prabhu | Instagram

फोटोशूट

गिरीजाने नुकतेच नळ्या रंगाच्या वनपिसमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

पर्सनल लाईफ

कायम मराठमोळ्या साडीत असलेली गिरीजा आपल्या पर्सनल लाईफमध्ये अगदी स्टायलीश राहते.

Girija Prabhu | Instagram

गिरीजा

गिरीजाला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला फार आवडतं.

Girija Prabhu | Instagram

मराठमोळी नथ

मराठमोळी नथ घातल्यावर गिरीजा आणखीनच देखणी दिसते.

Girija Prabhu | Instagram

चेहरा हसरा

केसात माळलाय आबोली गजरा, फुलन गिसतोय चेहरा हसरा.

Girija Prabhu | Instagram

सोशल मीडिया

अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Girija Prabhu | Instagram

महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये देखील काही दिवसांपूर्वी तिने हजेरी लावली होती.

Girija Prabhu | Instagram

Deepika Singh: सौंदर्याची खान! देखणं रुप पाहून चंद्राला आली लाज

Deepika Singh | Instagram