Girija Prabhu: एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं...,गिरीजाचे फोटो पाहून चाहत्यांचा जीव भुलला गं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू

Girija Prabhu | Instagram

गिरीजाचं सौंदर्य चाहत्यांना वेडं लावतं आहे.

Girija Prabhu | Instagram

हल्लीच गिरीजाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत

Girija Prabhu | Instagram

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजा प्रभूचं सौंदर्य बघून अगदी कोणीही तिच्या प्रेमात पडेल असं आहे.

Girija Prabhu | Instagram

मोरपंखी असा गिरीजाने मल्टीकलर लूक केला आहे

Girija Prabhu | Instagram

गिरीजाचे चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Girija Prabhu | Instagram

काही तासांतच गिरीजाच्या फोटोंवर तुफान लाईक्स येत आहेत.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Kajol Devgan| हातात भरल्या हिरव्या बांगड्या, का म्हणतेय भेंडी की मेथी?