Photos: वाढदिवसानिमित्त सोनमने शेअर केले बेबी बंपसोबत ग्लॅमरस फोटो

Sanika

बॉलिवूड फॅशन क्वीन आणि अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे.

Sonam Kapoor | Instagram/@sonamkapoor

आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज 9 जून रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonam | Instagram/@sonamkapoor

सोनम कपूरच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, ती लग्नानंतर अभिनयाच्या जगात फारशी सक्रिय नाही.

Sonam Photoshoot | Instagram/@sonamkapoor

जरी सोनमने अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये तिने 'नीरजा'मध्ये तिच्या कामाचे कौतुक झाले.

Sonam Kapoor Ahuja Baby Bump | Instagram/@sonamkapoor

काही दिवसांपूर्वी सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ती गर्भवती असल्याचे सांगितले होते.

Sonam Kapoor Ahuja Royal Photoshoot | Instagram/@sonamkapoor

तिचे सर्व फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत असतात.

Sonam Kapoor Ahuja Pregnant | Instagram/@sonamkapoor

सोनम कपूरच्या नवीन पोस्टवर फॅशन डिझायनर अबू जानी दीपने यावर कमेंट केली आहे.

Sonam Kapoor Ahuja Photos | Instagram/@sonamkapoor

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Kapoor Ahuja In Blue | Instagram/@sonamkapoor