Satish Daud Patil
गुगल ही जगातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे.
सुंदर पिचाई हे सध्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
पिचाई हे मुळ भारतीय असून त्यांचा जन्म तामिळनाडूमधल्या चेन्नईमध्ये झाला.
पिचाई यांनी आपलं प्राथामिक तसंच उच्च शिक्षण देखील चेन्नईमध्येच घेतलं.
सुंदर पिचाई गुगलच्या डेव्हलपर्समध्येही लोकप्रिय आहेत.
अलीकडेच सुंदर पिचाई यांनी एका मुलाखतीत आपल्या सवयी सांगितल्या.
पिचाई यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कामांसाठी ते एकावेळी 20 हून अधिक फोन वापरतात.
यामध्ये सॅमसंग, आयफोन यासारख्या मोबाईल फोनचा समावेश असल्याचं पिचाई यांनी सांगितलं.