Hair Tips: काळ्याभोर केसांसाठी फायदेशीर आहे काद्यांचा रस

साम टिव्ही ब्युरो

केसांसाठी कांद्याचा रस अतिशय फायदेशीर मानला जातो.

Hair Tips | Saam Tv

कांदा खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते. त्याचप्रमाणे कांद्याचा रस केसासांठी लाभदायक मानले जाते.

Hair Tips | Saam Tv

केसगळतीच्या समस्यावर कांद्याच्या रसाचा लेप लावला जातो.

Hair Tips | Saam Tv

ऑलिव्ह ऑईलमध्ये कांद्याचा रस मिसळून केसांच्या मुळांना लावल्याने किंवा केसांना मसाज केल्याने केस लांब आणि मजबूत होतात.

Hair Tips | Saam Tv

कांद्याचा रस केस पांढरे होण्यासाठी रोखते.

Hair Tips | Saam Tv

केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर हा हेअर पॅक म्हणून करता येतो.

Hair Tips | Saam Tv

कांद्याचा रस हा कोंडा निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिआला ठार मारते.

Hair Tips | Saam Tv

कोंड्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करुन बनवण्यात आलेला हेअर पॅक केसांना लावू शकता.

Hair Tips | Saam Tv