Hair tips : कॉफीपासून बनवा असा हेअर मास्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कॉफी पिण्याची आवड असते. पण कॉफीचा वापर आपण त्वचेसाठी व केसांसाठी ही करु शकतो.

Canva

कॉफीपासून बनवाला जाणारा हेअर मास्क हा आपल्याला सुंदर बनवू शकतो.

Canva

दही व कॉफी पावडर एकत्र करुन केसाना लावावा व काही वेळाने शॅम्पूने स्वच्छ धुवावे.

Canva

मध व कॉफी पावडर एकत्र करुन केसांच्या मुळापासून ते केसांपर्यंत लावावे. नंतर शॅम्पूने केस धुवावे असे आठवड्यातून दोन वेळा करावे.

Canva

नारळाचे तेल व कॉफीच्या बिया भाजून त्यात घालाव्या व ते तेल केसांना लावावे.

Canva

लिंबाचा रस व कॉफी पावडर एकत्र करून टाळूला लावून काही वेळाने केस स्वच्छ धुवावे.

Canva

केसांना चमकदार करण्यासाठी दही, नारळाचे तेल व कॉफी पावडर उपयुक्त ठरते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canva