बॉलिवूड- उद्योगविश्वाचं घट्ट नातं, कोणकोणत्या अभिनेत्रींनी केलंय बिझनेसमन्सशी लग्न…

Chetan Bodke

सध्या बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींचे लग्न मोठ्या थाटामाटात होत आहेत.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

बॉलिवुड आणि बिझनेसमनचे नाते काही तरी वेगळेच आहे.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

बॉलिवुडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी बिझनेसमन सोबत लग्न केले आहेत, चला एक नजर टाकुया.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

दाक्षिणात्य ते टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने मुंबईतील बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली आहे.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

यावर्षी मोनिका रॉयने प्रियकर सूरज नांबियारशी लग्न केले.

Bollywood Celebs Wedding | Saam TV

अभिनेत्री दिया मिर्झाने 2021 मध्ये वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले आहे.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

2018मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्नबंधनात अडकली.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजेलिसमध्ये एका खाजगी समारंभात प्रिती झिंटानेही तिचा दीर्घकाळचा प्रियकर जीन गुडइनफशी विवाह केला.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

2014 मध्ये अभिनेत्री समीरा रेड्डी हिने आपला जीवनसाथी बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केले आहे.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

अभिनेत्री इशा देओलने 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv

या लिस्टमध्ये बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आहे. हिने 2009 मध्ये राज कुंद्रसोबत लगीनगाठ बांधली होती.

Bollywood Celebs Wedding | Saam Tv