Happy Birthday Lata Mangeshkar : असे गायले लता दीदींनी, 'प्यार किया तो डरना क्या ?'

कोमल दामुद्रे

भारतीय गायिका आणि संगीतकार लता दीदी यांचा आज जन्मदिवस

Lata Mangeshkar | Social Media

भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते.

Classical Singer | Social Media

भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

Queen Of Melody | Social Media

लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली.

Singer | Social Media

१९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले.

Lata Didi | Social Media

भारत-चीन युध्दानंतर खचलेल्या सैनिकांना मनोबल देण्यासाठी दींदीनी 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गाणे गायले होते.

lata didi photo | Social Media

लता दीदींना गायलेल्या शास्त्रीय संगीताचे वेड तरुणांमध्ये आजतागायत आहे.

Lata didi images | Social Media