HBD Nagraj Manjule: असा होता नागराज मंजुळेंचा संपूर्ण प्रवास

Shivani Tichkule

नागराज मंजुळे यांचा जन्म आज वाढदिवस आहे.

HBD Najraj Manjule | Instagram

नागराज मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला होता.

Najraj Manjule Birthday | Instagram

नागराज मंजुळे यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

Najraj Manjule photos | Instagram

परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.

Najraj Manjule Latest Photos | Instagram

मास कम्युनिकेशनच्या कोर्समध्ये प्रवेश घेतल्या नंतर त्यांनी ‘पिस्तुल्या’ या लघुपटाची निर्मिती केली.

Najraj Manjule Images | Instagram

पैसे नसल्यामुळे त्यांनी वॉचमनची नोकरी केली. दिवसभर इस्त्री करण्याचे काम केले.

Najraj Manjule new Photos | Instagram

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने तुफान प्रसिद्धी मिळाली.

Sairat | Instagram

‘पिस्तुल्या’पासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आता अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’पर्यंत येऊन पोहोचला आहे.

Najraj Manjule with Amitabh Bachchan | Instagram