Happy Birthday Neha Bhasin: केवळ गायिका नाही तर 'फिटनेस फ्रिक' आहे नेहा

साम टिव्ही ब्युरो

सुरांच्या दुनियेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे गायिका नेहा भसीन.

Neha Bhasin | saam tv

गायिका नेहाचा आज वाढदिवस आहे.

Neha Bhasin | Saam Tv

नेहाला अभिनय, नृत्य, प्रवास,ब्लॉगिंग यांची देखील प्रचंड आवड आहे.

Neha Bhasin | Saam Tv

४० वर्षांची नेहा आजही एखाद्या विशीतल्या तरुणीला लाजवेल इतकी फिट आहे.

Neha Bhasin | Saam Tv

नेहा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

Neha Bhasin Photos | instagram @nehabhasin4u

नेहा रोज सकाळी ३ ते ४ ग्लास कोमट पाणी पिते.

Neha Bhasin | Saam Tv

रात्रीच्या जेवणात नेहा भात खाण्याचे टाळणे. चपाती भाजी असा नेहाचा आहार असतो.

Neha Bhasin | Saam Tv