Happy Birthday Tabu: बॉलिवूडच्या तब्बूचा आज जन्मदिवस, ५३ व्या वर्षात करतेय पदार्पण

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची तब्बू यावर्षी ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv

तब्बूचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ मध्ये हैदराबाद येथे झाला आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv

तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या तब्बूने १४ व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले.

Happy Birthday Tabu | Saam Tv

'हम नौजवान' या चित्रपटातून तब्बूने तिचा प्रवास सुरू केला आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv

यानंतर तब्बूने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv

तब्बूने उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करण्यासोबत बॉलिवूडमध्ये स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv

अभिनयासोबत तब्बू तिच्या प्रेमप्रकरणामुळे कायम चर्चेत राहिली आहे.

Happy Birthday Tabu | Saam Tv