Hardeek Joshi: 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादाच्या हळदीचे फोटो

साम टिव्ही ब्युरो

तुझ्यात जीव रंगला'मधून घराघरात पोहोचलेली राणादा आणि अंजली बाई ही जोडी लवकरच खऱ्या आयुष्यात एकत्र येणार आहेत.

Hardeek Joshi | Saam Tv

नुकतेच हार्दिकने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hardeek Joshi | Saam Tv

लगीनघाई असं म्हणत हार्दिकने हळदीचे फोटो पोस्ट केले आहेत.

Hardeek Joshi | Saam Tv

हळद लावलेले हार्दिकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Hardeek Joshi | Saam Tv

हार्दिकच्या घरी त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवार जमला आहे.

Hardeek Joshi | Saam Tv

ऑनस्क्रीन अक्षया आणि हार्दिक यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.

Hardeek Joshi | Saam Tv

आता लवकरच हार्दिक आणि अक्षया ही जोडी बोहल्यावर चढणार आहे.

Hardeek Joshi | Saam Tv