Hardik Akshaya Wedding : नवरी नटली! पाठकबाईंचा थाट पाहिलात का?

Satish Daud Patil

लोकप्रिय टीव्ही कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्नबंधनात अडकणार आहेत.

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

त्यांच्या लग्नाच्या तयारीचे, हळद, मेहंदीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

 या दोघांचं लग्न उद्या म्हणजे 2 डिसेंबरला पार पडणार आहे. 

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

सध्या अक्षया आणि हार्दिकच्या मेंहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

 नुकतंच हार्दिक जोशीच्या घरी हळदीचा सभारंभ पार पडला. तर दुसरीकडे अक्षयाच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

अक्षया देवधरने नुकतंच तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

अक्षयाचा मेहंदीचा लूक पाहायला मिळत आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. 

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

 लगीन घाईदरम्यान अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी साखरपुडा करत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 

Hardeek and Akshaya Wedding Photos | Instagram

 'तुझ्यात जीव रंगला'मधून दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे.

Hardeek and Akshaya Wedding | Instagram
Web Story | Saam TV