Hair Care: केसांना फाटे फुटत आहेत का? स्प्लिट एंड्ससाठी 'हे' आहेत घरगुती उपाय

साम टिव्ही ब्युरो

केसांची काळजी ही प्रत्येकाला घ्यावीच लागते.

Hair Care | Saam Tv

अन्यथा केसांच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

Hair Care | Saam Tv

आज आम्ही तुम्हाला केसांच्या फाटे फुटण्यावर उपाय सांगणार आहोत.

Hair Care | Saam Tv

केसांना पुरेसं पोषण अथवा ओलावा नसल्याने केसांना फाटे फुटतात.

Hair Care | Saam Tv

केमिकल-फ्री शॅम्पूचा वापर करा.

Hair Care | Saam Tv

दररोज नाही तर दोन दिवसानंतर गरम पाण्याने धुवा.

Hair Care | Saam Tv

केसांना फाटे फुटले असल्यास केस कापा.

Hair Care | Saam Tv

पपई ब्लेडरमध्ये मॅश करून दही मिसळून लावा आणि ३० मिनीटानंतर धुवा

Hair Care | Saam Tv

चार कप कोमट पाण्यात दोन चमचे मध मिसळा आणि केसांना शॅम्पू/कंडिशन केल्यानंतर केसांना लावा.

Hair Care | Saam Tv