Hartalika Vrat 2023: हरतालिकेच्या दिवशी चुकूनही या रंगाचे कपडे परिधान करु नका, नाहीतर...

Manasvi Choudhary

हरतालिका तीज व्रत

हरतालिका तीज हा सण भगवान शंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे.

Hartalika Vrat 2023 | Yandex

कधी साजरी करतात

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिका साजरी करण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे.

Hartalika Vrat 2023 | Yandex

हरतालिका साजरी

यावर्षी १८ सप्टेंबर २०२३ म्हणजेच येत्या सोमवारी हरतालिका साजरी होणार आहे

Hartalika Vrat 2023 | Yandex

व्रताचे महत्व

विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी तर कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात.

Hartalika Vrat 2023 | Yandex

हरतालिका पूजेत रंगाला महत्व

नवरात्रीप्रमाणेच हरतालिका पूजा करताना रंगाना विशेष महत्व आहे.

Hartalika Vrat 2023 | Yandex

हरतालिका पूजेचे शास्त्र

शास्त्रात हरतालिकेची पूजा करताना स्त्रियांनी कोणते कपडे परिधान करावे याबाबत सांगितले आहे.

Hartalika Vrat 2023 | Yandex

नवीन वस्त्र परिधान करावे

हरतालिकेच्या दिवशी पूजा करताना स्त्रियांनी स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे

Hartalika Vrat 2023 | Yandex

काळे वस्त्र परिधान करू नये

हरतालिका पूजेत काळे वस्त्र अशुभ मानले जाते. यामुळे पूजा करताना स्त्रियांनी काळे वस्त्र परिधान करू नये

Hartalika Vrat 2023 | Yandex

हिरवे वस्त्र घालावे

हरतालिकेचे व्रत करणाऱ्या स्त्रिया आणि मुलींनी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

Hartalika Vrat 2023 | Yandex