ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रियदर्शनी फुलराणी सिनेमातून चर्चेत आली.
प्रियदर्शनीने नुकतेच एका ड्रेसमधले फोटो पोस्ट केलेत.
प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रसिद्धी झोतात आली.
प्रियदर्शनीच्या फुलराणी सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या फोटोत प्रियदर्शनी कमालीची सुंदर दिसतेय.
प्रियदर्शनीच्या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेत बिवाली अवली कोहली हे अंतरंगी कॅरक्टर साकारत आहे.