Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा नवा लूक पाहिलात का?

Shivani Tichkule

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.

Amruta Fadnavis In Black Dress | Instagram

अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

Amruta Fadnavis Latest Photo | Instagram

नवनवीन फोटो शूट करणं अमृता यांना खूप आवडतं.

Amruta Fadnavis Latest Photoshoot | Instagram

त्या नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात.

Amruta Fadnavis photos | Instagram

कधीकधी अमृता यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

Amruta Fadnavis Instagram | Instagram

नुकतंच अमृता यांनी दुबई येथील एका सोहळ्याला हजेरी लावली.

Amruta Fadnavis In red Dress | Instagram

यावेळी त्यांनी केलेलं फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

Amruta Fadnavis Instagram Post | Instagram

नेटकऱ्यांनी ‘अति सुंदर’ म्हणत अमृता यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Amruta Fadnavis Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर अमृता यांचे लाखोंच्या घरात चाहते आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amruta Fadnavis New Look | Instagram