Black Thread: पायात काळा दोरा का बांधतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळा दोरा

हल्ली हाता- पायात काळा दोरा घालण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे.

Black Thread In Leg | Saam Tv

फॅशन ट्रेंड

मुळात हा फॅशन ट्रेंड जरी असला तरी काळा दोरा पायात का घालावा तुम्हाला माहितीये काय?

Black Thread In Leg | Saam Tv

फायदे

पायात काळा दोरा बांधल्याने व्यक्तीचे वाईट नजरेपासून संरक्षण होते.

Black Thread In Leg | Saam Tv

आर्थिक स्थिती

पायात काळा दोरा धारण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहते.

Black Thread In Leg | Saam Tv

आरोग्य

पायला काळा दोरा बांधल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Black Thread In Leg | Saam Tv

आर्थिक चणचण भासत नाही...

काळा धागा बांधल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक सुख आणि समृद्धी येते.

Black Thread In Leg | Saam Tv

NEXT: Health Benefits: पुरूषांनी लसून खाण्याचे काय आहेत फायदे?