Health Tips : मूड खराब झाल्यावर करा 'या' फळांचे सेवन !

कोमल दामुद्रे

ताण आला की, सगळ्यात आधी आपली चिडचिड वाढते व मूड खराब होतो.

bad mood | canva

आजकाल बहुतेक लोक त्यांच्या आयुष्याबद्दल चिंतित आहेत.

tension | canva

तुम्ही तुमचा मूड कसा ठीक करण्यासाठी तुम्ही या फळांचे सेवन करु शकतात

stress | canva

केळे

banana | canva

जर्दाळू

apricot | canva

लिंबू

lemon | canva

कलिंगड

watermelon | canva

संत्री

Orange | canva

ब्लूबेरी

Blueberry | canva