Curry Leaves: सकाळी उपाशीपोटी कडिपत्ता खाण्याचे काय आहेत फायदे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याचा खजिना आहे कडीपत्ता

कडी पत्त्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, आयरन,कॉपर, व्हिटामिन आणि मॅग्नेशियमसारखे न्यूट्रिएंट्स घटक असतात.

Curry Leaves | Canva

डोळ्यांसाठी फायदेदायी

कडीपत्ता खाल्ल्याने, रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका टळतो कारण त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी वाढवण्यास मदत करते.

Curry Leaves | canva

मधुमेहाच्या रूग्णांसाठीही फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा कढीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.

Curry Leaves | Canva

पचनशक्ती वाढते

कडीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, फुगणे यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

Curry Leaves | Canva

इन्फेक्शनपासून करेल तुमचा बचाव

कडी पत्त्यामध्ये अँटीफंगल और अँटीबायोटिक गुणधर्म आहेत ज्यामुळे अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून तुमचा बचाव होतो आणि रोगांपासूनही तुमचा बचाव होतो.

Curry Leaves | Canva

वजन कमी करण्यासही फायदेशीर

कडीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते

Curry Leaves | Canva

NEXT: Rupali Bhosle| रूपालीला पाहून,अधीर मन झाले मधूर घन आले...