Manasvi Choudhary
सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे.
आहारतज्ञाच्या मते, सकाळी जास्त वेळ उपाशी पोटी राहल्यास अनेक समस्या उद्भवतील
रात्रीचे जेवण त्यानंतर आठ तासाची झोप यामुळे दिवसाची सुरूवात पोषक, प्रथिनेयुक्त पदार्थानी केली पाहिजे.
सकाळी नाश्ता केल्याने तुम्ही दिवसभर ताजे- तवाने राहता व पुढील कामे एकाग्रतेने करता.
तज्ञाच्या मते, सकाळी नाश्ता करण्याची योग्य वेळ ८ ते ९ आहे.
रात्रीच्या साते ते आठ तासांच्या झोपेमध्ये उर्जेची गरज असते यामुळे सकाळी लवकर नाश्ता करणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
मात्र काही वेळेनुसार तुम्ही सकाळी १० पर्यत नाश्ता करणे उत्तम असेल .