कमी पाणी पिण्याचे हे आहेत तोटे| Health Tips

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीरासाठी ऑक्सिजन जितकं गरजेचं आहे तितकचं पाणी देखील आहे.

Health Tips | Canva

पाण्याचा आपल्या थेट शरीरावर परिणाम होतो.

Health Tips | Canva

आपल्या दैनंदिनामध्ये आपण किती पाणी पितो यावरदेखील सारेकाही अवलंबून असते.

Health Tips | Canva

निरोगी राहण्यासाठी रोज किती पाणी पिणे हे आज आपण जाणून घेऊया

Health Tips | Canva

कमी पाणी पिल्यास पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो.

Health Tips | Canva

कमी पाणी पिल्याने बुध्दकौष्ठता आणि पचनक्रियेवर परिणाम होतो.

Health Tips | Canva

पाणी कमी पिल्याने बॉडी डिटॉक्सची क्षमता जास्त असते.

Health Tips | Canva

शरीरातील अशुध्दता न झाल्यास किडनी खराब होते.

Health Tips | Canva

शरीरात पाण्याच्या कमरतेमुळे किडनी स्टोन होतो.

Health Tips | Canva

NEXT:Sayali Sanjeev|रूप तेरा मस्ताना, छान दिसतेस हसताना, सायलीचं दिलखेचक सौंदर्य!

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official