Health Tips: या लोकांनी डाळिंबाचं सेवन करणं टाळावं, नाहीतर...

Priya More

आरोग्यासाठी फायदेशीर

डाळिंब हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

Pomegranate | Social Media

पोषक तत्व

डाळिंबामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. त्यामुळे त्याचे अनेक फायदे होतात.

Pomegranate For Health | Social Media

ठरु शकते हानिकारक

पण अनेक लोकांसाठी हे डाळिंब हानिकारक ठरु शकते. त्यांनी डाळिंब खाणं टाळावं.

Pomegranate Health Tips | Social Media

एसिडिटी

एसिडिटीमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डाळिंबाचे सेवन करु नये.

Pomegranate For health | Social Media

पचनक्रिया होत नाही

डाळिंबाच्या थंड परिणामामुळे अन्नाची पचनक्रिया योग्यपद्धतीने होत नाही. त्यामुळे पोटामध्ये अन्न सडण्यास सुरुवात होते.

Pomegranate | Social Media

लो ब्लड प्रेशर

लो ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही डाळिंब खाऊ नयेा. यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

Pomegranate | Social Media

खोकला

जर तुम्हाला खोकला येत असले तर तुम्ही डाळिंबाचे सेवन करु नये. यामुळे संसर्ग आणखी वाढू शकतो.

Pomegranate | Social Media

त्वचेची समस्या

त्वचेसंबंधित समस्या असेलेल्यांनी डाळिंबाचे सेवन करु नये. कारण यामुळे त्वचेवर लाल रंगाचे पूरळ येऊ शकतात.

Pomegranate | Social Media

NEXT: Cut Onion Without Tears: कांदा रडवतोय? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Without Crying Cut Onions | Saam TV