Immune System: 'या' सवयींमुळे रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत, आजार कायमचे पळतील दूर

Manasvi Choudhary

सवयी

दैंनदिन जीवनातल्या काही सवयी आहेत ज्या तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतील

Immune System | Canva

आरोग्य

कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला आजारापासून दूर ठेवतील ते जाणून घ्या

Immune System | Canva

सवयी

रोजच्या सामान्य सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो.

Immune System | Canva

झोप

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

Immune System | Canva

किती तास झोप

रोज किमान ६ ते ७ तास झोप घेणे आवश्यक आहे.

Immune System | Canva

आहार

आहारात पौष्टिक पदार्थाचा समावेश करा ज्याने तुमची पचनक्रिया सुरळीत राहिल

Immune System | Canva

व्यायाम

व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राहते तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.

Immune System | Canva

NEXT: Morning Breakfast: सकाळचा नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती?

Morning Breakfast | Yandex