Healthy Tips: चाळीशीनंतर तंदुरूस्त आणि निरोगी राहायचंय?, या 8 सवयी आत्ताच बदला

Manasvi Choudhary

नियमितपणे ७ते८ ग्लास पाणी प्यावे

दररोज ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील आर्द्रता स्थिर राहते व टॉक्सिनही बाहेर पडतात.

Healthy Tips | Canva

पौष्टिक आहार घ्या

फळे भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे

Healthy Tips | Canva

७ ते ८ तासांची झोप घ्या

नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे कमी झोपेमुळे अनेक आजार होऊ शकतात.

Healthy Tips | Canva

व्यायामाची सवय लावा

निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान करणे महत्वाचे आहे.

Healthy Tips | Canva

वाईट सवयी सोडा

तंदुरूस्त राहण्यासाठी तुमच्यातील महत्वाची सवय म्हणजे एखादे काम पुढे ढकलणे तर असे करू नका ज्यामुळे तणावात येण्याची शक्यता असते.

Healthy Tips | Canva

आरोग्याची तपासणी करा

शरीरातील कोलेस्ट्रॉल, साखर आणि रक्त यांच्या तपासण्या करा जेणेकरून कोणत्याही आजाराचे वेळेवर निदान होईल

Healthy Tips | Canva

दारूचे सेवन करू नये

वजन नियत्रंणात ठेवायचे असल्यास दारूचे सेवन करू नये किंवा मर्यादित प्रमाणात करावे.

Healthy Tips | Canva

धुम्रपान करू नये

धुम्रपान करत असाल तर थांबा तुमच्या या सवयीमुळे गंभीर आजार होऊ शकतात.

Healthy Tips | Canva

NEXT: Health Care Tips: आजारपणामुळे तोंडाला चव नाही? 'या' टिप्स करा फॉलो

Health Care Tips | Canva