Hina Khan: हिनाचं झुमका प्रेम! देसी लूकवर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

राधा ही बावरी फेम अभिनेत्री हिना खान फॅशनस्टाईल मुळे कायमच प्रकाशझोतात असते.

Hina Khan | Instagram

स्टाईल

हिना नेहमीच एथनिक असो या वेस्टर्न कोणत्याही लूकमध्ये लक्ष वेधते.

Hina Khan | Instagram

नवीन फोटो

नुकतेच हिनाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Hina Khan | Instagram

स्टायलिश लूक

निळ्या ऑर्गेंजा अनारकली ड्रेसमध्ये हिना सुंदर दिसते आहे.

Hina Khan | Instagram

आकर्षक लूक

या लूकमध्ये हिनाने मोकळे केसांसह सिल्वर झुमके परिधान केले आहे.

Hina Khan | Instagram

फोटोशूट

हिनाने एकापेक्षा एक पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.

Hina Khan | Instagram

लाईक्स

सोशल मीडियावर हिनाच्या फोटोंवर तुफान लाईक्स आल्या आहेत.

Hina Khan | Instagram

NEXT: Shruti Marathe: यंदाही श्रुती ढोल - ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करणार का?