Hina Khan: उफ्फ ये तेरी अदा! हिनाचा close up लूक पाहून होईल 'कसंबस'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Hina Khan | Instagram

स्टायलिश अदांजात हिना खान चाहत्यांच्या भेटीला येत असते.

Hina Khan | Instagram

नुकतेच हिनाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Hina khan | Instagram

फोटोतील हिनाच्या कातील अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

Hina Khan | Instagram

न्यूड मेकअपसह हिनाने सिल्वर सेटने लूक पूर्ण केला आहे.

Hina Khan | Instagram

सोशल मीडियावर अभिनेत्री हिना खान सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Hina Khan | Instagram

NEXT: इन्स्टाग्रामवर १२ मिलियन फॉलोवर्स असणारी मराठी मुलगी Nita Shilimkar